अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच त्याच्या नवीन घरी शिफ्ट झाला. जुन्या घराच्या आठवणीत सिद्धार्थने लिहिलेल्या पोस्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter:Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale